नमस्कार, मित्रहो मी सर्वानाच विनंती करतो की या ग्रूप वरती साधनव्यक्ती चे शैक्षणिक कामच टाका,सेवेत कायम व्हावे ही माझी पण इच्छा आहे आणि ती राहणारच परंतु याबाबत पोस्ट शेअर करण्यासाठी संघटनेचे अनेक ग्रूप आहेत तर कायम बाबत पोस्ट तेथे टाका या गृप वरती टाकू नये.
👉 साधनव्यक्ती ची उपक्रम राबविले असतील तर मला पाठवा
👉 साधनव्यक्ती चे कृतीयुक्त व्हिडिओ असतील तर मला पाठवा
👉 प्रशिक्षण देतांनाची व्हिडिओ क्लिप असली तर मला पाठवा
👉 आपले अभिनव उपक्रम राबविले असतील तर लेखी स्वरूपात मला पाठवा
👉 आपण तयार केलेले ब्लॉग्स किंवा मोबाईल ऍप्लिकेशन असेल तर लिंक पाठवा
👉 राज्यस्तरीय एखादी आपले काम असेल तर पाठवा
हे सर्व पाठवण्यासाठी माझा ई मेल आहे brcrpshirpur@gmail.com
🙏 कृपया शुभेच्छा, शायरी,गुडमॉर्निंग,शुभ रात्री,वाढदिवसाच्या शुभेच्छा, संघटना ,या बाबी या ग्रूप वरती टाकू नका ही काळकळीची विनंती करतो@ श्री मनोहर वाघ सर
Pages
▼
साधनव्यक्ती
▼
महाराष्ट्र साधनव्यक्ती
▼
No comments:
Post a Comment