Thursday, 14 September 2017

लाखनी येथे शिक्षण परिषद संपन्न झाली

🌹🌹🌹🌹🌹 🌹आज दि 14/9/2017
🌹स्थळ समर्थ विद्यालय लाखनी जि भंडारा
🌹केंद्र लाखनी ची शिक्षण परिषद
🌹माहे सप्टेंबर 17
🌹आयोजक कु सुनीता आत्राम केंद्रप्रमुख लाखनी
🌹🌹सुलभक नरेश नवखरे विषयसाधनव्यक्ती गट साधन केंद्र लाखनी
विषय---👆 1)  E R A C अध्ययन  अनुभव
  👆2) शाळासिद्धी
👆  3) प्रगत शैक्ष महाराष्ट्र
👆 4)N A S-- 2017
🌹आदर्श पाठ सहकार्य
सौ शामकुवर करुणा  स शि
🌹Erac भूमिका
सौ सुनीता धांडे  स शि
🌹प्रास्ताविक कु आत्राम के प्र लाखनी
🌹अध्यक्ष श्री दा इ प्रधान पर्यवेक्षक समर्थ वि लाखनी
🌹संचालन श्री सतिष वासनिक स शि
🌹तंत्रसाहायक श्री कालबांधे सर व श्री गरपडे सर
🌹अनुभव कथन
सौ बोरकर सौ वंजारी सौ मडावी श्री झोडे श्री पटले सौ वाढई सौ वाधये श्री शेंडे ईत्त्यादी
🌹🌹उपस्थिती केंद्रातर्गत सर्व व्यवस्थपणातील शाळांचे सर्व शिक्षक शिक्षिका
🌹वेळ स 11 ते साय 5 पर्यंत
💐💐Erac तंत्र समजावून सांगूनप्रत्येक्ष कृती व सादरीकरण
💐💐अनुभव व चिंतन ह्यावर भर म्हणून प्रयोग व उपयोजनाचे दृढीकरण
💐💐 प्रत्यक्ष अनुभवामुळे सुस्पष्ट सुलभीकरण
💐💐रचनावादाची सांगड
💐💐विविध दाखले आणि सद्यस्थिती
💐💐💐शंका समाधानावर भर
💐🌹🌹कृतीयुक्त गीतामुळे सहजता
💐💐🌹विद्यार्थी विकासासाठी चौकटी बाहेर जाऊन काम करण्याची प्रेरणा
💐💐फक्त 100टक्के विद्यार्थी प्रगतीचे ध्येय
💐💐🌹🌹परिषदेतील सर्व विषयाचे सुलभीकरण झाल्याचे एकमत
👏वंदेमातरम ने सांगता👏👏👏👏👏👆👆
शब्दांकन कु सुनीता आत्राम केंद्रप्रमुख लाखनी

No comments:

Post a Comment