* *तज्ञ मार्गदर्शकांची विभागीय कार्यशाळा ,नागपूर विभाग ,नागपूर*
आज दि 20 ऑगस्ट रविवार रोजी हिस्लोप महाविद्यालय ,सिविल लाइन ,नागपूर येथे तज्ञ मार्गदर्शकांची विभागीय कार्यशाळा सम्पन्न झाली.या कार्यशाळेला शिक्षण विभागाचे अक्षय प्रेरणास्रोत *आदरणीय नंद कुमार सरांचे समुपदेशन लाभले*
👉 कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मंचकावर आदरणीय नंद कुमार सर ,श्री अनिल पारधी सर शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग ,श्री.श्याम मक्रमपुरे सर ,श्री देशपांडे सर संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण व माधुरी सावरकर मॅडम उपस्थित होते
👉 या कार्यशाळेला नागपूर विभागातील सहाही जिल्हयातील diecpd प्राचार्य ,ज्येष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता ,सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व विभिन्न विषयाचे सुलभक उपस्थित होते
👉 आदरणीय नंद कुमार सरांनी आपल्या समुपदेशनात :-
🌹मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे
🌹सगळी माणसाचीच मुले आहेत.
🌹 विषमतेची बीजे पेरू नका
🌹माणसांना जातीत विभागू नका 🌹वैज्ञानिक दॄष्टीकोणातून *जातीची परिभाषा करता येत नाही* हे सोदाहरण पटवून दिले.
🌹 *विचारांची प्रगल्भता* असल्याशिवाय परिणाम मिळवू शकत नाही.
🌹 मेंदूशास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे.ई.मुद्दे चर्चात्मक समुपदेशन केले.
👉शाळासिद्धी,इंग्रजी ,गणित ,तंत्रस्नेही ,mot ई.विषयावर सुलभकांनी जिल्हानिहाय एका विषयावर सादरीकरण केले
👉 श्री.श्याम सरांनी या प्रत्येक सादरीकरणानंतर समुपदेशन व आवश्यक त्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला
भंडारा जिल्ह्याचे वतीने नरेश नवखरे विषय साधन व्यक्ति तथा राज्यस्तरीय शालासिद्धि सुलभक यांनी शालासिद्धि विषयक सादरिकरन केले
शब्दाकन नरेश नवखरे विषय साधन व्यक्ति brc लाखनी जि भंडारा
Diecpd भंडारा
Sunday, 20 August 2017
मा. नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यशाळा संपन्न
Monday, 14 August 2017
केरोडा येथे गणित संबोध कार्यशाळा आयोजित झाली
*🌻जिल्हा शॆक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, चंद्रपूर*🌻
अंतर्गत
🌻केंद्र- केरोडा येथे गणित संबोध कार्यशाळा
तालुका - सावली
स्थळ - जि.प.उ.प्राथमिक शाळा व्याहाड खूर्द
दिनांक-१०/०८/२०१७ ते ११/०८/२०१७
उपस्थित-केरोडा केंदा्रतील सर्व शिक्षक , मुख्याध्यापक व सर्व विषय साधनव्यक्ति.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
🌹*आयोजक- मान.जयेंद्र राऊत, केंद्रप्रमुख, केंद्र - केरोडा
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
🌹तज्ञ मार्गदर्शक
मान.संगिता सराफ, विषयतज्ञ, चंद्रपूर मान.संजय माथनकर, विषय सहायक, DIECPD,चंद्पूर
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*प्रशिक्षणात खालील बाबीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले*
📘गणित विषयाशी संबंधित
मोकळीका.
📘अभ्यासक्रमाचे ppt द्वारे सादरीकरण
📘गणित टिप्पणीवत चर्चा
📘गणितीय भाषा
📘गणित पेटीची अोळख.
📘गणितीय मूलभूत संबोध
📘बेरीज, वजाबाकी, गुणाकार , भागाकार व अपूर्णांक यावर साहित्याद्वारे सखोल मार्गदर्शन.
📘विविध साहित्याचा गणित संबोधा स्पष्टतेसाठी वापर इ.
📘शेवटचे मूल शिकू शकेल असे मार्गदर्शन.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
*उल्लेखनीय बाब*
*उत्साही, उपक्रमशील केंद्रप्रमुख यांनी चार महिन्याच्याच कालावधीत दुसर्यांदा आपल्या केंद्ातील प्रत्येक शाळेकरिता 500 रु. भेट देऊन सर्व शिक्षकांना प्रेरणा दिली.*
🌹सरांचे अभिनंदन
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*जि.प.शाळा चेक पेटगाव, जाम रयतवारी, कोंडेखल, मोखाळा व व्याहाड खुर्द शाळेतील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे सुद्धा अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*सकाळची शाळा करून दिवसभर अगदी उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग घेतला त्याबद्दल उपस्थित सर्व शिक्षकांचे अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹?🌹🌹
शब्दांकन
बबिता चहांदे
विषय साधनव्यक्ती
गट साधन केंद्र, सावली
Friday, 11 August 2017
शिक्षण परिषदेत चिखली,कोकणा सौंदड केंद्राचा त्रिवेणी संगमात संपन्न
👉👬 *शिक्षण परिषदेत चिखली,कोकणा सौंदड केंद्राचा त्रिवेणी संगम*- 👬👈
➡ *आज दिनांक 11 ऑगस्ट 2017 ला पं समिती सडक अर्जुनीतील कोहमारा येथे केंद्रप्रमुख मान. लांडगे सर,बावनकुडे सर व पेंदाम सर यांचा प्रशंसनीय पुढाकाराने वेळ ,कष्ट पैसा व श्रमाची बचत करणारी सयुंक्त शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली*
➡ शाळांना प्रगत करण्याकरीता ,शाळासिद्धीमध्ये शाळा *अ* श्रेणीत कशी येणार याचे केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन मिळण्याकरिता व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण प्रभावीपणे राबविण्याकरिता आजची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती .
➡ *या शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करण्याकरता एक आठवड्यापूर्वीच चिखली ,कोकणा व सौंदड चे केंद्रप्रमुख यांनी DIECPD /DIET गोंदिया येथे येऊन सध्याचे प्राचार्य मान.हिवारे सर यांना विनंती केली की आपण स्वतः यावे व सोबत शाळा शाळासिद्धीचे राज्यस्तरारील मार्गदर्शक यांना सोबत घेऊन यावे.
➡ *केंद्रातील सर्व शाळा *अ* श्रेणीत आणण्याची सर्व केंद्रप्रमुखांची तळमळ बघून DIECPD गोंदिया यांनी नियोजन करून सदर संयुक्तकेंद्र परिषदेत मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली .मान हिवारे सर पुणे येथे गेल्याने त्यांच्या ऐवजी *मान .रमतकर सर जेष्ठ अधिव्याख्याता गोंदिया ,कु.जाधव मॅडम अधिव्याख्याता , दिनेश उके IT विषय सहायक ,सुनील हरींणखेडे इंग्रजी ,विषय सहायक व वशिष्ठ खोब्रागडे , विषय साधनव्यक्ती, शाळा सिद्धी राज्य राज्यस्तरावरील मार्गदर्शक यांनी उपस्थिती दर्शविली*.
➡ या शिक्षण परिषदेत मान. रमतकर सर जेष्ठ अधिव्याख्याता (वर्ग -1) यांनी *ज्ञानरचनावाद हा प्रत्यक्ष अध्यापन करताना कृतीत आणायला हवा व सोबत तंत्रज्ञानाची जोड हवी असे सांगितले* .
प्रभावी , रचनात्मक व विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे वर्गातले वातारण कसे निर्माण करता येईल याचे डेमोलेसन घेऊन सर्व शिक्षकांमध्ये कार्य करण्याची प्रेरणा निर्माण केली.
कोणत्याही परिस्थितीत शिक्षक सक्षम , विध्यार्थी व शाळा प्रगत झालीच पाहिजे हे आपले प्रथम कर्तव्यच आहे याची जाणीव त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले.
*मान.वशिष्ठ खोब्रागडे विषयतज्ञ /साधनव्यक्ती, पं स आमगाव व शाळासिद्धी मार्गदर्शक यांनी एकहाती संपूर्ण दिवसभर शाळासिद्धी उपक्रमाच्या माध्यमातून शाळा *अ* श्रेणीत आणण्याकरिता मोलाचे समुपदेशण केले व सलग 4 तासात
🌷NPSSE,
🌷SSEF,
🌷समृद्ध शाळा 7 क्षेत्र
🌷46 गाभा मानके
🌷गुणदान पद्धती
🌷प्रस्तावित कार्यवाही व नियोजन
🌷पुरावे निर्मिती व शोध
🌷जतन करण्याची पध्दती
🌷100℅ A ग्रेड शाळा करण्याची योजना।।
या विविधध विषयावर विस्तृत माहिती देऊन शिक्षक बंधूंचे सर्व शंकांचे निरशन करण्यात आले
➡ *शिक्षण परिषदेला यशस्वी करण्याकरता मान .लांडगे सर ,पेंदाम सर केंद्रप्रमुख यांनी मोलाची भूमिका पार पाडली* .त्याच बरोबर कृषी विद्या मंदिर येथील मान.Bisen सर मुख्याध्यापक व तेथील सर्व कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच तिन्ही केंद्रातील सर्व शिक्षक यांनी दिवसभर आपली उपस्थिती दर्शवून या शिक्षण परिषदेचा आपल्या विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेच्या प्रगती साठी उपयोग करण्याचे आश्वासन देऊन विचारांना कृतीची जोड देण्याचे ठरविले .
*शब्दांकन* :: 🖌दिनेश उके ,IT 🖥 विषय सहायक ,DIECPD ,गोंदिया
संपर्क :8275297653/8208349623
केंद्र :- देवरी,चिंचेवाडा, अलेवाडा, मिसिपिर्री ची शिक्षण परिषद झाली
🍁🍁🍁🍁🍁🍁
दि 10 आगष्ट 2017 गुरुवार वेळ स 11 ते 5
💐💐💐💐💐केंद्र - देवरी, चिचेवाडा, आलेवाडा, मिसिपिर्री.
💐💐💐💐 ता.देवरी जि. गोंदिया, देवरी तालुक्यातील चार केंद्राची शालासिद्धि विषयाची शिक्षण परिषद🌷
🌷स्थळ- के एस जैन विद्यालय देवरी.
🌷आयोजक—श्री साकुरे सर ग शि अ देवरी व सर्व केन्द्रप्रमुख
🌹🌹सुलभक ----नरेश नवखरे विषयसाधनव्यक्ति लाखनी व राज्यस्तरीय तज्ञ शाळा सिध्दी जि. भंडारा ;🌹🌹
💐💐💐परिषदेचे अध्यक्ष — मा. साकुरे सर गशिअ पं. स. देवरी
🍁विशेष उपस्थिती 🍁
मा. येटरे सर व शि वि अ
मा. दिघोरे सर गटसमन्वयक👏👏👏🌹
प्रमुख उपस्थिति
मा. पेंदाम सर केंद्रप्रमुख देवरी, मा. बैस सर केंद्रप्रमुख चिचेवाडा, मा.बोपचे सर केंद्रप्रमुख आलेवाडा, मा. बेग मँडम मुख्याध्यापीकां के एस जैन विद्यालय देवरी 👏👏
उपस्थित व सहकार्य
श्री उमेश भरने सर
श्री धनवंत कावळे सर
श्री विजय लोथे सर
श्री रामु शेंदरे सर
श्री शंकर वलथरे सर
श्री सिगंनजुळे सर
🌹🙏🏻🌹🙏🏻💐
मान्यवरानी शाळा सिध्दी व त्यासोबत इतर शैक्षणिक बाबींवर प्रकाश टाकला.
👏👏👏👏👏
शिक्षण परीषदेचे संचालन श्री लोथे सर यांनी केले.तसेच प्रास्ताविक श्री बैस सर यांनी केले.
💐💐💐💐💐💐
💐नरेश नवखरे🌹🌹
शाळा सिध्दी तिल सात क्षेत्र व 46 मानकावर सविस्तर माहिती देण्यात आली.सर्व शाळांनी अ श्रेणी प्राप्त करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुरवातीलाच ह्या सत्रांत 100 टक्के शाला प्रगत करून शालासिद्धि चे उद्दिष्ट पूर्ण करणे हे लक्ष ठेवण्यात आले .💐💐
🌷क्षेत्र ;
🌷मानके ;
🌷गुण;
🌷स्तर;
🌷प्रस्तावित कार्यवाही; 🌷कालावधी;
हयाची गुम्फन करताना 🌹👌पुरावे तयार करने ; 💐जतन करने 🌺;अभिलेखे ठेवणे -याबाबत👏 नियोजन👏 यावर भर देण्यात आला.
✌आपली ओळख आपल्या मानंसिकतेवर अवलंबून असून विद्यार्थी हाच शाळासिद्धिचा केंद्रबिंदु आहे.हे वेगवेगळ्या उदाहरनातुन कृतीने पटवून देण्यात आले ✌
🌷 संबोध स्पष्ट करण्यात आला .
ज्ञानरचनावादचा वापर आणि शैक्षणिक साहित्याचा वापर ह्याआधारावर वर्ग रचना करून प्रत्येक विद्यार्थी 100 टक्के प्रगत करूँन शालासिद्धिच्या मानकाना पूर्ण करण्याचे ठरविन्यात आले .
🙏🏻😆नरेश नवखरे सर यांनी प्रशिक्षणार्थींना स 12 ते 4:30 पर्यन्त शाळा सिध्दी सदंर्भात माहिती देवून शिक्षकांच्या नसानसात माहिती भिनवली.
💐💐प्रशिक्षणात प्रश्न .उत्तर -व उपाय ; प्रतिक्रिया व आभार. ई .कार्य पार पडले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
🎈🎈🎈🎈🎈
🌹🌹🌹परिषदेबाबद मान्यवर व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
आभार श्री बोपचे सर यानी मानले
🌹🙏🏻🙏🏻वरील कार्य दोन सत्रांत घेण्यात आले
वन्देमातरम ने सांगता करण्यात आली👌👏
शब्दाकंन-
श्री नरेश नवखरे
राज्यस्तरिय उपक्रमशिल विषयसाधनव्यक्ती भंडारा
चंद्रपूर येथे इ.7 वी पुनर्रचित अभ्यासक्रम(इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरिता) प्रशिक्षण संपन्न झाले
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🌷 *इ.7 वी पुनर्रचित अभ्यासक्रम(इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरिता) प्रशिक्षण* 🌷
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
दिनांक : 8 अॉगस्ट 2017
स्थळ : ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर
*विषय : गणित*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
सुलभक
🌻 *श्रीमती. कपिला गोरंटीवार, स.शि. विद्यानिकेतन कॉन्वेंट,चंद्रपूर*
🌻 *संगिता सराफ, साधनव्यक्ती*
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
प्रशिक्षण समन्वयक
🌷 *रजनी आघात, साधनव्यक्ती*
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
*💐 प्रशिक्षणातील विशेष बाबी*💐
📗 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 — वैशिष्ट्ये
📗 कृतींवर भर
📗 संबोध स्पष्टतेसाठी साहित्याचा वापर
📗 गणित दृश्य स्वरुपात आणणे गरजेचे
📗 विविध खेळ, कृती याद्वारे ताण कमी करुन गणिताची भीती दूर करणे.
📗 प्रत्येक मूल समजून घेणे आवश्यक आहे.
📗 अधिक माहितीसाठी you tube/internet वरील video चा आधार घेता येईल
📗 विविध पद्धती जाणून घेणे, आवश्यक
📗 प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब, विचारांना चालना देणारे प्रश्न असावे.
📗 विद्यार्थी स्वतः अनुभव घेवून शिकू शकतील, असे वातावरण असावे. शिक्षक हा सुलभक असेल.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व कृतीत उत्स्फुर्ततणे सहभाग घेतला.*
साहित्यातून संबोध स्पष्ट किती चांगल्याप्रकारे होवू शकते, हे त्यांनी आज अनुभवले. म्हणून सायं. 4.00 संपणारे प्रशिक्षण आज मात्र 5.00 वाजले तरी *कोणी उठायला तयार नव्हते.*
💐💐💐💐💐💐💐💐
प्रशिक्षणाची व्यवस्था उत्तम होती. LCD Projctor चाही उपयोग करण्यात आला.
💐💐💐💐💐💐💐💐
📝📝
*संगिता सराफ*
*साधनव्यक्ती, चंद्रपूर*
विरली बु!! ची शिक्षण परिषद २री संपन्न झाली
🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌
*शिक्षण परिषद 2 री केंद्र- विरली बु*
पं स लाखांदूर जि भंडारा
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*- : अहवाल :-*
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
दि. २ ऑगष्ट २०१७
वेळ : सकाळी ११ते ४
*स्थळ : जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पाचगाव*
*"""""""""""""""""""""""""""""""""""""""""*
©®© *विरली बु*
*^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^*
*🔺🔺🔺 उदघाटन🔺🔺🔺*
*अध्यक्ष - मा. अंबादे साहेब व.शि.वि.अ. लाखांदूर , मा. मेश्राम मॅडम क.शि.वि.अ. , मा.मूलचंद गहाणे सा. व्य. , मा.उपरीकर मॅडम के.प्र. विरली , सुखदेवे मॅडम उ श्रे. मुख्या. , हजारे सर मुख्या.*
💐 *क्रा.सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमाचे पूजन*
💐 *पाचगाव येथील विद्यार्थिनी गायलेले स्वागतगीत , व स्वागतानंतर सौ .उपरीकर मॅडम यांचे प्रास्ताविक.*
💐 *मोकळीकतेने गहाणे सरांनी शाळा सिद्धी या विषयावर मार्गदर्शन करताना पुरावे व शाळा सिद्धीतील आवश्यक मुद्दे यावर सविस्तर माहिती दिली.*
💐 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शैक्ष. पाठ्यपुस्तके, गणवेश यावर मा. अंबादे सरांनी चर्चा केली.*
💐 *दुसऱ्या सत्रात ERAC वर उपरीकर मॅडम यांनी प्रत्यक्ष पाठ कसा घ्यायचा याचे सादरीकरण केले.*
💐 *मोकळीकतेने उत्तम पाठ सादर केला सहभाग - उपरीकर मॅडम , जी एम वंजारी , कुंभरे , शेंडे सर , व गोविंद प्रभू विद्यालय येथील शिक्षिका*
💐 *लग्न पत्रिकेचा ERAC पाठात सादरीकरण सहभाग मेश्राम मॅडम , गहाणे सर, व सदरकर्ते उपरीकर मॅडम.*
💐🎄 💐🎄💐🎄💐🎄💐🎄💐
*सेवानिवृत्ती सत्कार*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*सत्कारमूर्ती-*
*श्री . अंकुश ब्राम्हणकर शिक्षक पाचगाव*
*आज शिक्षण परिषदेत सरांचा विरली केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन मेश्राम मॅडम क वि शि अ यांचे हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला .*
*शेवटी नास्ता व चहा देण्यात आला .*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🙏 *आभार - श्री नंदुभाऊ बिलवणे सर , पाचगाव*
🤹♂ *संचालन - जी एम वंजारी विरली बु*
🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱
*केंद्रप्रमुख - सविताताई उपरीकर*
*विरली बु*
✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*शब्दांकन - जी. एम. वंजारी (प. शि.) विरली बु.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सेलु येथे गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न झाली
आज दि .3/8/17 रोजी गट साधन केंद्र *सेलु* येथे गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली
सदर बैठक DIECPD परभणीचे
🌺 *प्राचार्य मा.गौतम सर यांच्या प्रमुख उपस्थिती व उत्कृष्ट अशा मार्गदर्शना खाली वआणि गटशिक्षणाधिकारी मा.ससाने सरांच्या प्रमुख उपस्थिती व उत्कृष्ट अशा मार्गदर्शना खाली घेण्यात आली*
*.बैठकीतील मुद्दे-*
🍀 केंद्र निहाय आढावा
🍀प्रकीया अहवाल वाचन
🍀 14जुलै चा जि आर वाचन
🍀शिक्षक विषय निहाय *संघबांधनी*
🍀शिक्षण परिषद नियोजन अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे सुञ संचलन *श्री राजकुमार गाडे*(विषयतज्ञ) यांनी केले. प्रास्तविक -तालुका गुणवत्ता कक्ष समन्वयक *श्रीम काळे एस एम*(विषयतज्ञा) यांनी केले.
बैठकीस सर्व गुणवत्ता कक्ष कार्य कारणी उपस्थित होती.
तसेच BRC विषयतज्ञ
*श्री राउत सर,श्रीम पद्माकरमॕडम,श्री काजी सर,श्री उबाळे सर,श्री रणवीर सर उपस्थित होते*.
