🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌
*शिक्षण परिषद 2 री केंद्र- विरली बु*
पं स लाखांदूर जि भंडारा
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*- : अहवाल :-*
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
दि. २ ऑगष्ट २०१७
वेळ : सकाळी ११ते ४
*स्थळ : जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पाचगाव*
*"""""""""""""""""""""""""""""""""""""""""*
©®© *विरली बु*
*^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^*
*🔺🔺🔺 उदघाटन🔺🔺🔺*
*अध्यक्ष - मा. अंबादे साहेब व.शि.वि.अ. लाखांदूर , मा. मेश्राम मॅडम क.शि.वि.अ. , मा.मूलचंद गहाणे सा. व्य. , मा.उपरीकर मॅडम के.प्र. विरली , सुखदेवे मॅडम उ श्रे. मुख्या. , हजारे सर मुख्या.*
💐 *क्रा.सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमाचे पूजन*
💐 *पाचगाव येथील विद्यार्थिनी गायलेले स्वागतगीत , व स्वागतानंतर सौ .उपरीकर मॅडम यांचे प्रास्ताविक.*
💐 *मोकळीकतेने गहाणे सरांनी शाळा सिद्धी या विषयावर मार्गदर्शन करताना पुरावे व शाळा सिद्धीतील आवश्यक मुद्दे यावर सविस्तर माहिती दिली.*
💐 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शैक्ष. पाठ्यपुस्तके, गणवेश यावर मा. अंबादे सरांनी चर्चा केली.*
💐 *दुसऱ्या सत्रात ERAC वर उपरीकर मॅडम यांनी प्रत्यक्ष पाठ कसा घ्यायचा याचे सादरीकरण केले.*
💐 *मोकळीकतेने उत्तम पाठ सादर केला सहभाग - उपरीकर मॅडम , जी एम वंजारी , कुंभरे , शेंडे सर , व गोविंद प्रभू विद्यालय येथील शिक्षिका*
💐 *लग्न पत्रिकेचा ERAC पाठात सादरीकरण सहभाग मेश्राम मॅडम , गहाणे सर, व सदरकर्ते उपरीकर मॅडम.*
💐🎄 💐🎄💐🎄💐🎄💐🎄💐
*सेवानिवृत्ती सत्कार*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*सत्कारमूर्ती-*
*श्री . अंकुश ब्राम्हणकर शिक्षक पाचगाव*
*आज शिक्षण परिषदेत सरांचा विरली केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन मेश्राम मॅडम क वि शि अ यांचे हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला .*
*शेवटी नास्ता व चहा देण्यात आला .*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🙏 *आभार - श्री नंदुभाऊ बिलवणे सर , पाचगाव*
🤹♂ *संचालन - जी एम वंजारी विरली बु*
🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱🎱
*केंद्रप्रमुख - सविताताई उपरीकर*
*विरली बु*
✍✍✍✍✍✍✍✍✍✍
*शब्दांकन - जी. एम. वंजारी (प. शि.) विरली बु.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment