Monday, 14 August 2017

केरोडा येथे गणित संबोध कार्यशाळा आयोजित झाली

*🌻जिल्हा शॆक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, चंद्रपूर*🌻
अंतर्गत
🌻केंद्र- केरोडा येथे गणित संबोध कार्यशाळा
तालुका - सावली
स्थळ - जि.प.उ.प्राथमिक शाळा व्याहाड खूर्द
दिनांक-१०/०८/२०१७ ते ११/०८/२०१७
उपस्थित-केरोडा केंदा्रतील सर्व शिक्षक , मुख्याध्यापक व सर्व विषय साधनव्यक्ति.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
🌹*आयोजक- मान.जयेंद्र राऊत, केंद्रप्रमुख, केंद्र - केरोडा
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
🌹तज्ञ मार्गदर्शक
मान.संगिता सराफ, विषयतज्ञ, चंद्रपूर मान.संजय माथनकर, विषय सहायक, DIECPD,चंद्पूर
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*प्रशिक्षणात खालील बाबीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले*
📘गणित विषयाशी संबंधित
मोकळीका.
📘अभ्यासक्रमाचे ppt द्वारे सादरीकरण
📘गणित टिप्पणीवत चर्चा
📘गणितीय भाषा
📘गणित पेटीची अोळख.
📘गणितीय मूलभूत संबोध
📘बेरीज, वजाबाकी, गुणाकार , भागाकार व अपूर्णांक यावर साहित्याद्वारे सखोल मार्गदर्शन.
📘विविध साहित्याचा गणित संबोधा स्पष्टतेसाठी वापर इ.
📘शेवटचे मूल शिकू शकेल असे मार्गदर्शन.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
*उल्लेखनीय बाब*
*उत्साही,  उपक्रमशील केंद्रप्रमुख यांनी चार महिन्याच्याच कालावधीत दुसर्यांदा आपल्या केंद्ातील प्रत्येक शाळेकरिता 500 रु. भेट देऊन सर्व शिक्षकांना प्रेरणा दिली.*
🌹सरांचे अभिनंदन
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*जि.प.शाळा चेक पेटगाव, जाम रयतवारी, कोंडेखल,  मोखाळा व व्याहाड खुर्द शाळेतील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे सुद्धा अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*सकाळची शाळा करून दिवसभर अगदी उत्साहाने  प्रशिक्षणात सहभाग घेतला त्याबद्दल उपस्थित सर्व शिक्षकांचे अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹?🌹🌹

शब्दांकन
बबिता  चहांदे
विषय साधनव्यक्ती
गट साधन केंद्र,  सावली

No comments:

Post a Comment