🍁🍁🍁🍁🍁🍁
दि 10 आगष्ट 2017 गुरुवार वेळ स 11 ते 5
💐💐💐💐💐केंद्र - देवरी, चिचेवाडा, आलेवाडा, मिसिपिर्री.
💐💐💐💐 ता.देवरी जि. गोंदिया, देवरी तालुक्यातील चार केंद्राची शालासिद्धि विषयाची शिक्षण परिषद🌷
🌷स्थळ- के एस जैन विद्यालय देवरी.
🌷आयोजक—श्री साकुरे सर ग शि अ देवरी व सर्व केन्द्रप्रमुख
🌹🌹सुलभक ----नरेश नवखरे विषयसाधनव्यक्ति लाखनी व राज्यस्तरीय तज्ञ शाळा सिध्दी जि. भंडारा ;🌹🌹
💐💐💐परिषदेचे अध्यक्ष — मा. साकुरे सर गशिअ पं. स. देवरी
🍁विशेष उपस्थिती 🍁
मा. येटरे सर व शि वि अ
मा. दिघोरे सर गटसमन्वयक👏👏👏🌹
प्रमुख उपस्थिति
मा. पेंदाम सर केंद्रप्रमुख देवरी, मा. बैस सर केंद्रप्रमुख चिचेवाडा, मा.बोपचे सर केंद्रप्रमुख आलेवाडा, मा. बेग मँडम मुख्याध्यापीकां के एस जैन विद्यालय देवरी 👏👏
उपस्थित व सहकार्य
श्री उमेश भरने सर
श्री धनवंत कावळे सर
श्री विजय लोथे सर
श्री रामु शेंदरे सर
श्री शंकर वलथरे सर
श्री सिगंनजुळे सर
🌹🙏🏻🌹🙏🏻💐
मान्यवरानी शाळा सिध्दी व त्यासोबत इतर शैक्षणिक बाबींवर प्रकाश टाकला.
👏👏👏👏👏
शिक्षण परीषदेचे संचालन श्री लोथे सर यांनी केले.तसेच प्रास्ताविक श्री बैस सर यांनी केले.
💐💐💐💐💐💐
💐नरेश नवखरे🌹🌹
शाळा सिध्दी तिल सात क्षेत्र व 46 मानकावर सविस्तर माहिती देण्यात आली.सर्व शाळांनी अ श्रेणी प्राप्त करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुरवातीलाच ह्या सत्रांत 100 टक्के शाला प्रगत करून शालासिद्धि चे उद्दिष्ट पूर्ण करणे हे लक्ष ठेवण्यात आले .💐💐
🌷क्षेत्र ;
🌷मानके ;
🌷गुण;
🌷स्तर;
🌷प्रस्तावित कार्यवाही; 🌷कालावधी;
हयाची गुम्फन करताना 🌹👌पुरावे तयार करने ; 💐जतन करने 🌺;अभिलेखे ठेवणे -याबाबत👏 नियोजन👏 यावर भर देण्यात आला.
✌आपली ओळख आपल्या मानंसिकतेवर अवलंबून असून विद्यार्थी हाच शाळासिद्धिचा केंद्रबिंदु आहे.हे वेगवेगळ्या उदाहरनातुन कृतीने पटवून देण्यात आले ✌
🌷 संबोध स्पष्ट करण्यात आला .
ज्ञानरचनावादचा वापर आणि शैक्षणिक साहित्याचा वापर ह्याआधारावर वर्ग रचना करून प्रत्येक विद्यार्थी 100 टक्के प्रगत करूँन शालासिद्धिच्या मानकाना पूर्ण करण्याचे ठरविन्यात आले .
🙏🏻😆नरेश नवखरे सर यांनी प्रशिक्षणार्थींना स 12 ते 4:30 पर्यन्त शाळा सिध्दी सदंर्भात माहिती देवून शिक्षकांच्या नसानसात माहिती भिनवली.
💐💐प्रशिक्षणात प्रश्न .उत्तर -व उपाय ; प्रतिक्रिया व आभार. ई .कार्य पार पडले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
🎈🎈🎈🎈🎈
🌹🌹🌹परिषदेबाबद मान्यवर व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
आभार श्री बोपचे सर यानी मानले
🌹🙏🏻🙏🏻वरील कार्य दोन सत्रांत घेण्यात आले
वन्देमातरम ने सांगता करण्यात आली👌👏
शब्दाकंन-
श्री नरेश नवखरे
राज्यस्तरिय उपक्रमशिल विषयसाधनव्यक्ती भंडारा
No comments:
Post a Comment