आज दि .3/8/17 रोजी गट साधन केंद्र *सेलु* येथे गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली
सदर बैठक DIECPD परभणीचे
🌺 *प्राचार्य मा.गौतम सर यांच्या प्रमुख उपस्थिती व उत्कृष्ट अशा मार्गदर्शना खाली वआणि गटशिक्षणाधिकारी मा.ससाने सरांच्या प्रमुख उपस्थिती व उत्कृष्ट अशा मार्गदर्शना खाली घेण्यात आली*
*.बैठकीतील मुद्दे-*
🍀 केंद्र निहाय आढावा
🍀प्रकीया अहवाल वाचन
🍀 14जुलै चा जि आर वाचन
🍀शिक्षक विषय निहाय *संघबांधनी*
🍀शिक्षण परिषद नियोजन अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे सुञ संचलन *श्री राजकुमार गाडे*(विषयतज्ञ) यांनी केले. प्रास्तविक -तालुका गुणवत्ता कक्ष समन्वयक *श्रीम काळे एस एम*(विषयतज्ञा) यांनी केले.
बैठकीस सर्व गुणवत्ता कक्ष कार्य कारणी उपस्थित होती.
तसेच BRC विषयतज्ञ
*श्री राउत सर,श्रीम पद्माकरमॕडम,श्री काजी सर,श्री उबाळे सर,श्री रणवीर सर उपस्थित होते*.
Friday, 11 August 2017
सेलु येथे गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न झाली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment