🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🌷 *इ.7 वी पुनर्रचित अभ्यासक्रम(इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरिता) प्रशिक्षण* 🌷
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
दिनांक : 8 अॉगस्ट 2017
स्थळ : ज्युबिली हायस्कूल, चंद्रपूर
*विषय : गणित*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
सुलभक
🌻 *श्रीमती. कपिला गोरंटीवार, स.शि. विद्यानिकेतन कॉन्वेंट,चंद्रपूर*
🌻 *संगिता सराफ, साधनव्यक्ती*
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
प्रशिक्षण समन्वयक
🌷 *रजनी आघात, साधनव्यक्ती*
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
*💐 प्रशिक्षणातील विशेष बाबी*💐
📗 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 — वैशिष्ट्ये
📗 कृतींवर भर
📗 संबोध स्पष्टतेसाठी साहित्याचा वापर
📗 गणित दृश्य स्वरुपात आणणे गरजेचे
📗 विविध खेळ, कृती याद्वारे ताण कमी करुन गणिताची भीती दूर करणे.
📗 प्रत्येक मूल समजून घेणे आवश्यक आहे.
📗 अधिक माहितीसाठी you tube/internet वरील video चा आधार घेता येईल
📗 विविध पद्धती जाणून घेणे, आवश्यक
📗 प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब, विचारांना चालना देणारे प्रश्न असावे.
📗 विद्यार्थी स्वतः अनुभव घेवून शिकू शकतील, असे वातावरण असावे. शिक्षक हा सुलभक असेल.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व कृतीत उत्स्फुर्ततणे सहभाग घेतला.*
साहित्यातून संबोध स्पष्ट किती चांगल्याप्रकारे होवू शकते, हे त्यांनी आज अनुभवले. म्हणून सायं. 4.00 संपणारे प्रशिक्षण आज मात्र 5.00 वाजले तरी *कोणी उठायला तयार नव्हते.*
💐💐💐💐💐💐💐💐
प्रशिक्षणाची व्यवस्था उत्तम होती. LCD Projctor चाही उपयोग करण्यात आला.
💐💐💐💐💐💐💐💐
📝📝
*संगिता सराफ*
*साधनव्यक्ती, चंद्रपूर*
Friday, 11 August 2017
चंद्रपूर येथे इ.7 वी पुनर्रचित अभ्यासक्रम(इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरिता) प्रशिक्षण संपन्न झाले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment